भिवंडीतील महायुतीचे उमेदवारांना विजयी करण्याचे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी केले केले आवाहन.
भिवंडी (प्रतिनिधी) काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाऱ्यांची जननी आहे आणि तिच्याशी निगडित लोक भ्रष्ट आहेत.ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये मतदारांनी भाजप पक्षाला बहुमत देऊन विकास काम करण्याची संधी दिली त्याच प्रमाणे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून बहुमतानी विजयी करून राज्यात पूर्ण बहुमताने भाजप महायुतीचे सरकार स्थापन करा असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी भिवंडीत झालेल्या प्रचार सभा […]
Continue Reading
