भिवंडीत एक लाखाचा गावठी दारूचा साठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा कारवाई करीत केला हस्तगत..
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरून गावठी दारू विक्री व वाहतूक केली जात आहे आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी होणाऱ्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन मिळालेल्या गोपनीय तक्रारीवरून तालुक्यातील आलिमघर येथील एका घराचे […]
Continue Reading
