भिवंडीतील कचरा उचलण्यात कुचराई करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका अखेर रद्द ,नव्या ठेकेदार शोध सुरू..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा शेकडो टन कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारा कडून टाळाटाळ केली जात होती. ठेकेदाराकडून काम होत असलेल्या कुचराई मुळे शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर तसेच शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असल्याने अखेर पालिका आयुक्त […]
Continue Reading
