मोबाईल चोरीच्या संशयावरून भिवंडीत तरुणाची निर्घृण हत्या करणारे आरोपी गजाआड.
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरात मोबाईल चोरीचा संशयावरून एका युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटने नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिताफीने तपास करीत अवघ्या तीन तासात हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवून सात आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद नगर […]
Continue Reading
