भिवंडीत एक लाखाचा गावठी दारूचा साठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा कारवाई करीत केला हस्तगत..

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरून गावठी दारू विक्री व वाहतूक केली जात आहे आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी होणाऱ्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन मिळालेल्या गोपनीय तक्रारीवरून तालुक्यातील आलिमघर येथील एका घराचे  […]

Continue Reading

भिवंडीत ” व्हिजिट माय  पोलीस स्टेशन ” उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद विद्यार्थी,महिला व नागरिकांचा सहभाग

भिवंडी ( भानुदास भसाळे )पोलिसांविषयीनिर्माण झालेले गैरसमज दूर होऊन पोलिस आणि जनता यांच्यातील संवाद वाढून विश्वास अधिक मजबूत व्हावा. तसेच पोलिसांचे कामकाज कसे चालते हे महाविद्यालयात ” लाँ ” चे शिक्षण घेणारे विद्यार्थी, युवावर्ग व सर्व सामान्य नागरिकांना कळावे.तसेच, जनतेला पोलिसांशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीतील विविध […]

Continue Reading

भिवंडी पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सहा लाख ६९ हजार ३३ मतदार..

दिड लाखाहून अधिक मतदार वाढले.. भिवंडी ( प्रतिनिधी  ) राज्यात नगरपंचायत, नगरपालिका निवडणूकाची प्रचार रणधुमाळी जोमात सुरू झाली आहे लागोपाठ आता जिल्हा परिषद,पंचायत समिती व महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या तारखा जाहीर अद्याप झालेल्या नाहीत मात्र राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी अंदाज व्यक्त केल्याने पडघम वाजत आहेत.भिवंडी महापालिका प्रशासनाने प्रारूप विभाग रचना आराखडा व  आरक्षण सोडत काढून निवडणुकीची तयारी […]

Continue Reading

काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी निवडणूक तोंडावर पक्षाध्यक्ष पदाचा दिला तडकाफडकी  राजीनामा..

भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यात नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुक प्रचाराचे वारे जोमात वाहत आहेत. उमेदवारांच्या मुलाखती व बैठका जोमात सुरू आहेत असे असताना काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी आज अचानकपणे आपल्या  जिल्हाध्यक्ष पद व काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षाला मोठे खिंडार पडले असुन पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी आणि […]

Continue Reading

वीज नियामक आयोगाने वाढविलेल्या वीज दराला न्यायालयाची स्थगिती,

भिवंडीकर यंत्रमाग कारखाना होईल फायदा का ??? भिवंडी  (प्रतिनिधी) शासन व वीज नियामक आयोगाने वीज दरवाढ केल्याने वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. त्याच बरोबर येणारी भरमसाठ वीजबीला मुळे व्यवसाय उद्योगास उतरती कळा लागल्याने ते चिंताग्रस्त झाले होते त्यातच वीज दरवाढीने आधीच मेटाकुटीला आलेल्या यंत्रमाग धारकांसह सर्व क्षेत्रातील वीज ग्राहकांवर वीज नियामक आयोगाने […]

Continue Reading

पोलीस स्मृती दिवस व राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त शस्त्र प्रदर्शन – एकता दौड संपन्न.

भिवंडी ( शरद भसाळे ) पोलीस स्मृती दिवस व राष्ट्रीय एकता दिवस निमित्त भिवंडी शहरातील निजामपूर पोलीस ठाणे व भिवंडी शहर पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने सभागृहात शहरातील पोलीस दलात भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी,नागरिक व शांतता समिती सदस्यांनासाठी शस्त्र माहिती व प्रदर्शन कार्यक्रम व एकता दौड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व पोलीस […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला..

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात मोबाईल चोरी,सोन्याचे दागिने व घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करीत सराईत गुन्हेगार असलेल्यापाच आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.त्यांच्याकडून दोन दुचाकी स्कुटर,सात मोबाईल फोन,सोन्याचे दागिने,व इतर चोरी केलेला किमंती ऐवज असा […]

Continue Reading

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भिवंडीत शिवसेनेचा भव्य मेळावा संपन्न.

महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा – देवानंद थळे भिवंडी ( शरद भसाळे ) आगामी ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका शिवसेना भाजप महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी शिवसेना पक्ष सक्रिय झाला आहे.गांव पातळीवर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क करून कामाला […]

Continue Reading

मुंबई महापालिकेच्या रस्त्यावरून जड मालवाहू वाहनांची रेलचेल तात्काळ बंद करण्याची शिवसेना जिल्हाप्रमुखांची मागणी

—————पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी अपघात होण्याची भिंती..?? भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी –  ठाणे महामार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी नागरिक हैराण झाले असून वाहतूक पोलिसांकडून कोणत्याही योग्य प्रकारचे नियोजन होत नसल्याने वाहन कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी आता खाजगी हलकी वाहन व ट्रान्सपोर्टव्दारे येणाऱ्या मालाची वाहतूक करणारे जड मालवाहू वाहनांनी मुंबई महापालिकेच्या […]

Continue Reading

भिवंडीत धर्मांतराचा डाव हिंदुत्ववाद्यांनी उधळून लावला,अमेरिकन नागरिकांसह तिघा जणांना अटक..

भिवंडी ( प्रतिनिधी )ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाड्या वस्तीवरील आदिवासी खेडूत्यांच्या अज्ञान व अशिक्षितपणासह गरिबीचा गैरफायदा घेत धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले असुन शासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन संबधीतांवर कारवाई करावी अशी मागणी होत असतानाच भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा गांव येथे होणाराधर्मांतराचा गंभीर प्रयत्न बजरंग […]

Continue Reading