भिवंडीत पिस्तूल विक्री साठी आलेला आरोपी गजाआड,10 जिवंत काडतुसासह शस्त्र जप्त
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी – ठाणे महामार्गावरील अंजुर पेट्रोल पंम्पा समोर माणकोली नाका परिसरात पिस्तूल (अग्निशस्त्र) विक्री करण्याकरीता आलेल्या इसमास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.त्याच्या कडून गावठी बनावटीचे ०७ माऊजर पिस्टलासह, १० जिवंत काडतुसे जप्त पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. […]
Continue Reading
