पोलिसांची धडक कारवाई.बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

भिवंडी ( प्रतिनिधी ) मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्या जवळील खारेगाव टोलनाक्याजवळ खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही धडक ठाणे गुन्हे शाखा पोलीस आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने केली आहे.लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित […]

Continue Reading

भिवंडीत नालेसफाई काम करीत असताना कामगारांचा मृत्यू…

भिवंडी ( प्रतिनिधी ) भि्वंडी शहर महानगर पालिकेच्यावतीने एक ते पाच प्रभाग कार्यक्षेत्रात नालेसफाई चे काममहापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार व आरोग्य व स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त फैजल तातली या मार्गदर्शनाखालीसुरू झाले आहे,नालेसफाई काम सुरू असताना महापालिका अधिकारी तसेच कंत्राटदार हजर असणे आवश्यक आहे,तसेच सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कामगारांना हातमोजे, गमबूट व गणवेश सारखे इतर महत्त्वाची […]

Continue Reading

भिवंडीत जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा घोळ सुरूच;४०० बनावट मृत्युपत्र – किरीट सोमय्या

भिवंडी ( विशेष प्रतिनिधी ) भिवंडी महापालिका क्षेत्रातील जन्म मृत्यू नोंदणी विभागात मोठ्या प्रमाणात गलथान कारभार व घोटाळा अजून ही सुरू असून मागील दहा महिन्यात दुरुस्तीच्या नांव आणि सबबीखाली शहरात सुमारे १५०० दाखले दिले गेले आहेत.यासोबत भिवंडीत ४०० मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले ते ही बोगस असल्याचे आढळून आले आहे.हे सर्व मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार […]

Continue Reading

भिवंडी शिक्षण विभागाकडून जिल्हा बदली झालेल्याशिक्षकांचे आदेश तात्काळ रद्द करूनचौकशी करण्याची महापौरांनी केली मागणी..

आयुक्तांना दिले पत्र.. शिक्षकां मध्ये उडाली धावपळ.. भिवंडी (प्रतिनिधी ) : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आंतरजिल्हा बदली करण्यात आल्या आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर व अध्यापनाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश तात्काळ […]

Continue Reading

भिवंडीतील श्वान निर्बीजीकरण केंद्रात स्वच्छतेचा अभाव ;प्राणी मित्रांकडून मनपा प्रशासनावर नाराजी..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून शहरातील ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणी वर आला आहे.महापालिकेचे महापौर नारायण चौधरी व आयुक्त प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.भिवंडी शहरातील ईदगाह,शांतीनगर,कामतघर,नागाव गायत्रीनगर,निजामपूर,बाजारपेठ, भिवंडी एसटी बस स्थानक, कोंबडपाडा,गोकुळ नगर,म्हाडा […]

Continue Reading

भिवंडी कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प अखेर मार्गी लागला..

भुयारी मार्गास शासन आदेश प्रसिद्ध.. भिवंडी ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासूनबहुचर्चित असलेला ठाणे भिवंडी कल्याण हा मेट्रो रेल्वे प्रकल्प पाच अंतर्गत भिवंडी कल्याण या उर्वरित मार्गीकेस अखेर महाराष्ट्र शासनाने अधिक निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.आणि त्यासंबंधीचे शासन आदेश बुधवार ( दि.२२) रोजी मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठकीत मान्यता देण्यात आली आहे […]

Continue Reading

भिवंडी मनपाच्या निलंबित ९ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी भा.का.क.महासंघ युनियनच्या प्रदेश सचिवानी घेतली उपायुक्तांची भेट…

भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रभारी नऊ भूभाग लिपिकांनी मालमत्ता कर वसुली कमी केल्याचा ठपका ठेऊन प्रशासनाने १७ मार्च रोजी त्यांना निलंबित होते. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्यावतीने महापालिका आयुक्त व महापौर यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. तरी देखील महापालिका आयुक्त प्रशासनाने या बाबत […]

Continue Reading

श्री भैरव सेवा समिती आणि सामाजिक संस्थांच्यारक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

भिवंडी (प्रतिनिधी ) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणाऱ्या श्री भैरव सेवा समितीचे संस्थापक पुष्पतराज जैन यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने रविवार शहरातील नजराणा कम्पाउंडमधील श्री भैरव चॅरिटेबल आय हॉस्पिटल मध्ये श्री भैरव सेवा समिती,जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी,बीएमपीए,आयएमए भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेत १६ स्थायी समीती सदस्यांची निवड..

सभापती पदासाठी भाजप शिवसेनेची मोर्चा बांधणी.. भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी नि.शहर महानगरपालिकेत चर्चेचा विषय ठरलेल्या १६ स्थायी समिती सदस्यांची अखेर निवड झाली असून महापौर नारायण चौधरी व मान्यवर नगरसेवक, नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.भिवंडी महानगर पालिकेत स्थायी समितीचे सदस्यांची निवड होत नसल्याने नगरसेवकांच्या गटात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती, तीन महिने झाले तरीही स्थायी […]

Continue Reading

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त भिवंडीत भव्य मिरवणूक सोहळा संपन्न.हजारो भिमसैनिक सहभागी..

भिवंडी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त भिवंडीत मंगळवारी सायंकाळी बाबासाहेब यांच्या प्रतिमेची ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी 15 हजारांहून अधिक भिम सैनिकांसह महिला-नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत होते.नागरिकांच्यावतीने ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर ह फुलांची उधळण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मंगळवारी […]

Continue Reading