भिवंडीत बागेश्वर धाम पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहासह दिव्य दरबाराचे आयोजन..
भिवंडी ( प्रतिनिधी ) बागेश्वर धाम पिठाचे प्रमुख पंडित श्री.धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे श्री.भागवत कथा सप्ताह चे आयोजन भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गांव परिसरात असलेल्या बागेश्वर बालाजी धाम मठाच्या प्रांगणात दि.५ ते ११ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भागवत कथा सप्ताहाचे आयोजक रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी बागेश्वर बालाजी […]
Continue Reading
