कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी

  भिवंडी ( प्रतिनिधी ) विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या व्दिवार्षिक निवडणुकीचे मतमोजणीत भाजप महायुतीचे उमेदवार निरंजन वसंत डावखरे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला. डावखरे विजयी झाल्याची घोषणा होताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेनी जल्लोष व्यक्त करीत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.कोकण विभाग […]

Continue Reading

महिलांना विश्वास देण्याचे काम भरोसा कक्ष करणार — आशुतोष डुंबरे.

भिवंडीत भरोसा कक्षाची स्थापना  भिवंडी ( बी.एस. ) पोलिस प्रशासनाने 2009 मध्ये महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केले होते.2019 मध्ये त्याचे नाव भरोसा कक्ष असे केले आहे.त्यामा ध्यमातून गरजू कुटुंबीयांना भरोसा व विश्वास देण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहे.असल्याचे मत ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आज सोमवारी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे. भिवंडी […]

Continue Reading

भिवंडी लोकसभेतील पराभवाबाबत भाजपाकडून आढावा बैठक.

  निरीक्षकांनी पदाधिकाऱ्याना  कानपिचक्या देत चर्चा भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा झालेल्या पराभवा मुळे कार्यकर्ते व पदाधिकारी तीव्र नाराज झाले आहेत. त्यामुळे पक्षाचे निरीक्षक व माजी खासदार गोपाळ शेट्टी व प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर थेट चर्चा करून पक्षाच्या झालेल्या पि‍छेहाटीची कारणे जाणून घेत पक्ष कामाचा […]

Continue Reading

वीजदर वाढ प्रस्ताव रद्द करून युनिट दर कमी करण्याची भिवंडी आमदारांनी केली मागणी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) राज्यात वीज दरवाढी प्रकारामुळे सर्व सामान्य जनता व व्यावसायिक वर्ग त्रस्त झाला आहे.असे असताना महावितरण कंपनी कडून दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव राज्य शासनाने पूर्णपणे रद्द करून युनिट  दर तातडीने कमी करण्यात यावे आणि सर्व सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी भिवंडी चे आमदार महेश चौगुले यांनी राज्याचे […]

Continue Reading

भिवंडीत पिस्टल,चार जिवंत काडतूस व चोरीच्या कार सह एका आरोपीस पोलिसांनी गजाआड केले

  भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल व जिवंत काडतूसे विक्री साठी चोरीची कार घेऊन आलेल्या इसमाना ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या विशेष पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.सदर आरोपी कडून सुमारे पाच लाख 54 हजार रुपये किमतीचा […]

Continue Reading

विधानपरिषदेसाठी भिवंडीतून आस्मा चिखलेकर यांना उमेदवारी देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू

अल्पसंख्यांक महिलांना प्रतिनिधत्व देण्याची मागणी   भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना डावलून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आला त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते.भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद मजबूत असताना आता इतर पक्षाचे वर्चस्व वाढत आहे.त्यामुळे भिवंडी लोकसभा परिक्षेत्र व कोकण […]

Continue Reading

भिवंडी महापालिका क्षेत्रात अनाधिकृत शाळांचा सुळसुळाट.

अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये – पालिका आयुक्त प्रशासकाचे आवाहन. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका कार्यक्षेत्रात शासनाची परवानगी नसताना अनेक ठिकाणी अनाधिकृत शाळा सुरु आहेत.त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या अनाधिकृत शाळांबाबतीत पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यासहसर्व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी […]

Continue Reading

भिवंडीत डायपर बनवणाऱ्या कंपनीस भिषण आग

लाखो रुपयांची मालमत्ता  जळून खाक भिवंडी (बी.एस.) भिवंडी तालुक्यातील कोनगांव परिसरातील सरवली एम आय डी सी येथील कापडी डायपर बनविणाऱ्या कंपनीला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली त्यामुळे परिसरात मोठा हल्लकोळ निर्माण झाला होता.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग सात तासात आटोक्यात आणून भिजवली आहे.मात्र या आगीत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे.पोलिसांनी […]

Continue Reading

भिवंडीत पाकिस्तानी नागरिकांचा वावर उघड ,९ जणांवर गुन्हा दाखल.

भिवंडी  (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यात २०१८ पासून ३० हून अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली असतानाच पाकिस्तानी नागरिकांचा भिवंडीत वावर असल्याचा  खळबळजनकपणे प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भिवंडी शांतीनगर पोलिसांनी गंभीर दखल घेत ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांनी दिली.तसेच याबाबत न्यायालय आदेशा नुसार सविस्तर चौकशी […]

Continue Reading

भिवंडीत पाणी कपातीचे संकट.कमी प्रमाणात होणार पाणी पुरवठा..

भिवंडी ( बी.एस. ) बृहन्मुंबई महानगर पालिका व भिवंडी महापालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख तलाव – धरण  जलाशयाची पातळी कमी झाली आहे.त्यामुळे पाणी पुरवठयात घट झाली आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात दि.५ जुन २०२४ पासुन १० % टक्के लागु करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडुन घेण्यात आला आहे. याबाबत भिवंडी […]

Continue Reading