भिवंडीत 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त,गुन्हे शाखेची धडक कारवाई..

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून केलेल्या धाडसी कारवाईत दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून सुमारे 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात […]

Continue Reading

काँग्रेस विजयाची खात्री म्हणून भिवंडी लोकसभेवर दावा : बाळासाहेब थोरात

राहुल गांधींचा भिवंडीत होणार मुक्काम.. भिवंडी ( भानुदास भसाळे )भिवंडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार हमखास विजयी होऊ शकतो म्हणून काँग्रेस पक्ष या जागेवर दावा करीत असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.   खासदार राहुल गांधी यांची  भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या दिशेने जात असताना 15 मार्च रोजी त्यांचा मुक्काम भिवंडी येथे […]

Continue Reading

भिवंडीत लाखो रुपये किमंतीचा दहा किलो गांजा जप्त,दोघेजण गजाआड

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर परिसरात नशापान करण्यासाठी गांजा पिणाऱ्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करीत कारवाया सुरू केल्या आहेत.असे असताना सुध्दा गांजा विकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. असे असतानाच शांतीनगर पोलिसांनी धडकपणे केलेल्या कारवाईत सुमारे 2 लाख रुपये किमंतीचा 10 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करीत दोघा जणांना ताब्यात घेत गुन्हे […]

Continue Reading

भ्रष्ट कारभारा विरोधात भिवंडी पालिके समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्या

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी  शहर महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट व गलथान कारभाराची तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्याकडे राज्य शासन व पालिका आयुक्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या परशुराम पाल या इसमाने राज्य शासन व पोलिसांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज शुक्रवारी दुपारी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय इमारती समोरील रस्त्यावर पालिका मुर्दाबाद […]

Continue Reading

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात विविध विकासकामांची उद्घाटने

भिवंडीचा कायापालट होणार.. भिवंडी (प्रतिनिधी)  केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून भिवंडी ग्रामीण भागातील गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. रस्ते, शाळा व अंगणवाडीची इमारत, पाणीपुरवठा योजना, तलाव सुशोभिकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आदी कामांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटने करण्यात आली. तर काही ठिकाणी भूमिपूजने करून विकासाची […]

Continue Reading

भिवंडी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

भिवंडी (भानुदास भसाळे )पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी.एन.एन.  महाविद्यालय भिवंडी,आय.क्यु.ए.सी.विभाग,मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा  गौरव दिन व ग्रंथ प्रदर्शन महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.मराठी राजभाषा कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.राजेंद्र डोंगरदिवे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक वाघ यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आय.क्यु. ए.सी. विभागाचे समन्वयक डॉ.शशिकांत […]

Continue Reading

भिवंडीत मनपा शिक्षिका पदाचा गैरप्रकार करीत कर्ज देणाऱ्या दोन शिक्षिका निलंबित

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळा क्र. ११ व ८  या शाळांमध्ये मुलांना शिक्षण देणाऱ्या दोन उपशिक्षिकांनी बनावट दाखले तयार करून त्यावर मुख्याध्यापक म्हणून स्वाक्षरी करीत त्यांच्या नांवे बँकेतून कर्जे मंजूर करून घेतल्या प्रकरणी महानगरपालिकेचे आयुक्त तथा  प्रशासक अजय वैद्य यांनी दोन महानगरपालिकेच्या शिक्षिकांना निलंबित केले आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप संबंधित पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

भिवंडीत कापड उत्पादकाची 58 लाखांची फसवणूक,गुन्हा दाखल

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीतील व्यवसाय आर्थिक गर्तेत सापडला असतानाच एका कापडा उत्पादक यंत्रमाग व्यवसायिकाची मध्यास्थाने 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.पोलिसांनी सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गैबीनगर खान कंपाऊंड येथील व्यवसायिक आमिर आसिफ खान यांनी उत्पादन […]

Continue Reading

भिवंडीतील भोसले हत्या प्रकरण,
न्याय मागणी साठी प्रांत कार्यालयावर एल्गार मोर्चा

भिवंडी ( प्रतिनिधी ) धक्का लागल्याच्या शुल्लक वादातुन एका 16 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.झालेल्या या घटनेचा निषेध करणे व संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी या मागणी साठी आज रिपब्लिकन सेक्युलर पक्षाचे नेते अँड.किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय मागणी एल्गार मोर्चाचे आयोजन […]

Continue Reading

हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस भिवंडी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात गोळीबार करून एका इसमाच्या हत्येचा गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे.सदर आरोपी हा उत्तर प्रदेश येथे गँगस्टर म्हणून कुप्रसिद्ध होता अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे. वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी असे […]

Continue Reading