मुंबई-नाशिक रस्त्याच्या दुरवस्थेबाबत भिवंडी खासदारांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका..
————-टोल वसुली ची चौकशी करण्याची केली मागणी. भिवंडी (प्रतिनिधी ) मुंबई नाशिक या महामार्गावर सुरू असलेले रस्ता रुंदीकरण व खराब झालेल्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.हा रस्ता दुरुस्त करणे कंत्राटदाराचे काम आहे, मात्र त्याकडे शासकीय अधिकारी व कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.असेअसताना या […]
Continue Reading
