भिवंडीत टोरंट वीज कंपनी विरोधात धरणे आंदोलन,200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी
भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व बिल वसूल करणाऱ्या टोरंट पावर कंपनी च्या विरोधात कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली ,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी […]
Continue Reading
