मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात भिवंडीत गुन्हा दाखल..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य विविध प्रकारचे नामांकित खाद्यपदार्थ विक्री होत असून त्यामुळे मानवाच्या आरोग्यास बाधा पोहचत आहे.याबाबतअन्न व औषध प्रशासन सुरक्षा विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून त्यांनी भिवंडी शहरातील खाडीपार खोणी परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करीत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. निलेश पटेल,मिसबाउल फेजुल हक व […]

Continue Reading

संस्कृतीचे पालन करून सण उत्सव
साजरे करावेत – श्रीकांत परोपकारी

भिवंडीत पोलीस शांतता समीती सदस्यांची बैठक संपन्न. भिवंडी ( भानुदास भसाळे ) येणारा काळ हा सण उत्सवाचा आहे.त्यामुळे आपल्या संस्कृतीचे पालन करून सर्वांनी धार्मिक सण – उत्सव साजरे करावेत सण हे आनंद व स्फूर्ती देणारे असतात त्यामुळे त्याचा आनंद लुटावा इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे असे मत भिवंडी पोलीस […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज…
मतदारांची संख्या 20 लाखावर गेली..

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा क्षेत्रातील 6 म्हणजे प्रत्येक विधानसभा निहाय 9 असे 54 भरारी पथके 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.तसेच यंदा भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 लाख 39 हजार 449 मतदार यांची नोंद करण्यात […]

Continue Reading

लोकसभा प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशकांच्या नाव, पत्त्यासह प्रतींची संख्या आवश्यक- अशोक शिनगारे

ठाणे – लोकसभा निवडणुकीसाठी छपाई करण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशक यांच्या नाव पत्त्यासह त्यावर संख्या असणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रिंटींग प्रेस ने काम करावे, असे निर्देश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.प्रचार साहित्य छापून घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवारा कडून दोन ओळखीच्या व्यक्तींच्या […]

Continue Reading

भिवंडीत भंगार गोदामाला भिषण आग,चार भंगार दुकानांसह वाहन जळून खाक…

भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी तालुक्यातील  दापोडा परिसरातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या एका भंगार गोदामास  मध्यरात्रीच्या सुमारास भिषण आग लागण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.ही आग एवढी भयानक होती की पाहता पाहता रौद्र उग्ररूप धारण करीत या आगीत लगत असलेली एकूण चार भंगार दुकान जळून खाक झाली तसेच या आगीच्या भक्षस्थानी या दुकानांसह जवळ असलेली […]

Continue Reading

भिवंडी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,उपायुक्त दीपक झिंजाड यांची तडकाफडकी बदली

भिवंडी (भानुदास भसाळे ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने कडून बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे अधिकारी वर्ग हैराण झाले आहेत.भिवंडी शहर महानगर पालिकेत पाच महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झालेले संजय हेरवाडे यांची तडकाफडकी बदली झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्याच बरोबर कालावधी पुर्ण झालेले उपायुक्त दिपक झिंजाड यांची सुध्दा बदली झाली आहे.सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूका […]

Continue Reading

ईव्हीएम यंत्रावर पंजा दिसला नाही 
तर पंचायत होईल..काँग्रेस अध्यक्षांना भिती…

भिवंडी मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा हक्क. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नाही असे असताना ते कोणत्या आधारावर भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा करीत आहेत.भिवंडी  लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे.येथे 6 वेळा पक्षाचे खासदार होते.त्यामुळे या जागेवर हक्क आहे.काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची […]

Continue Reading

केंद्र सरकारच्या नव्या जाचक अटीमुळे 
यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात

भिवंडीत कारखाने बंद होत असल्याने कामगार हवालदिल भिवंडी ( शरद भसाळे )देशात शेती क्षेत्रा नंतर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात यंत्रमाग उद्योग व्यवसायात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. भिवंडी,मालेगाव,इचलकरंजी ही शहर यंत्रमाग उद्योगाची नगरी म्हणून ओळखले जातात. भिवंडी शहर परिसरात सुमारे दोन लाखाहून अधिक यंत्रमाग कारखाने आहेत. त्याच बरोबर कापडावर पूरक रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व […]

Continue Reading

भिवंडीत कचऱ्याला लागलेल्या आगीत कार जळून खाक

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील जब्बार कंपाऊंड येथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता.त्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण झाले असताना या साचलेला कचरा अज्ञाताने जाळला.कचरा पेटत असताना त्याचे आगीचे धग त्या ठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या कार (गाडी)  पर्यंत पोहचल्याने या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.ही आग मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्याने स्थानिक नागरिकांनी भिवंडी […]

Continue Reading

सण साजरा करत असताना इतर धर्मियांचे भावना दुखावत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी – आशुतोष डुंबरे

जिल्हा स्तरीय बैठक संपन्न. भिवंडी (शरद भसाळे) ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे मात्र पोलीस बळ अपुरी आहे असे असताना सुद्धा पोलीस दिवस – रात्र काम करून कायदा सुव्यवस्था राखण्याचे यशस्वी भूमिका पार पाडत आहेत.आगामी काळामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका व धार्मिक सण पाहता पोलीस संख्या बळ वाढवून लोकांना सहकार्य केले जाईल.  पोलीस […]

Continue Reading