भिवंडी लोकसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढतीची
शक्यता..
जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अपक्ष उमेदवाराला वंचित आघाडीचा पाठिंबा जाहीर भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासमोर शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार जाहीर केला आहे.त्यामुळे भिवंडी व कोकण प्रांत विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेलाच उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्याची बैठक सुरु आहे.मात्र […]
Continue Reading
