भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांची घेतली भेट
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.दरम्यान आज शुक्रवारी सकाळी सुरेश म्हात्रे यांनी पुणे येथे जाऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार रोहित […]
Continue Reading
