भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांचा दणकट विजय
भिवंडी (बी.एस. ) भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीचे रिंगणात असलेले केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री तथा भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा दणदणीत पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी सुमारे 4 लाख 98 हजार 199 मत घेतली. त्यांनी 66 हजार 292 पाटील पराभव केला आहे. तर कपिल पाटील यांना […]
Continue Reading
