भिवंडीत ठाणे पोलीस आयुक्तांच्या
उपस्थितीत ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम संपन्न.
भिवंडी ( प्रतिनिधी ) मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र महिना रमजान महिना दिना निमित्तानेशहरातील विविध ठिकाणी सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्षाच्यावतीने रोजा इफ्तार कार्यक्रम अंतिम टप्प्यात आयोजित केले जात आहेत.त्या अनुषंगाने सामाजिक राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा अंतर्गत भिवंडी शहरात पोलीस उपआयुक्त परिमंडळ- 2यांच्यावतीने मुस्लिम समाज बांधवा साठी ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम आयोजन काल सोमवारी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी […]
Continue Reading
