शांतीदुत परिवार संस्थेच्यावतीने सचिन खेडेकर,समीर चौघुले,विशाखा सुभेदार यांना सेवा रत्न पुरस्कार..
भिवंडी ( शरद भसाळे ) संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्य करणाऱ्या ” शांतीदुत परिवार ” या संस्थेच्या माध्यमातून नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा व सम्या सम्या मैफिलीत माझ्या ” फेम सुप्रसिद्ध सिने अभिनेते समीर चौघुले यांचा कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असल्यामुळे “शांतीदूत सेवा रत्न”पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यामुळे मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र शांतीदूत परिवाराचे संस्थापक […]
Continue Reading
