भिवंडीत मनपा शिक्षिका पदाचा गैरप्रकार करीत कर्ज देणाऱ्या दोन शिक्षिका निलंबित
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळा क्र. ११ व ८ या शाळांमध्ये मुलांना शिक्षण देणाऱ्या दोन उपशिक्षिकांनी बनावट दाखले तयार करून त्यावर मुख्याध्यापक म्हणून स्वाक्षरी करीत त्यांच्या नांवे बँकेतून कर्जे मंजूर करून घेतल्या प्रकरणी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी दोन महानगरपालिकेच्या शिक्षिकांना निलंबित केले आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप संबंधित पोलीस ठाण्यात […]
Continue Reading
