मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना भिवंडी पोलिसांना केली अटक;23 लाखांचा मुद्देमाल जप्त.
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील कल्याण रोड परिसरातील एकामोबाईल विक्री करणाऱ्या दुकानातून मोबाईल फोन,लॅपटॉपसह इतर साहित्य चोरी प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी शिताफीने तपास करीत दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडून २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.साहिद मोहम्मद उर्फ दबंग जफरुद्दीन अन्सारी (वय २० वर्ष) व उजेर अहमद […]
Continue Reading
