भिवंडी तालुक्यातील 121 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न..
राजकीय पक्षाच्या कार्यकर्तेची गर्दी. भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी दुपारी शहरातील कामतघर येथील महा पालिकेच्या वऱ्हाळ माता मंगल कार्यालय याठिकाणी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी भाजप,काँग्रेस, शिवसेना,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित […]
Continue Reading
