लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.
ठाणे, कल्याण,भिवंडी लोकसभा मतदार संघात 20 मे ला मतदान
मुंबई – सर्व राजकीय पक्ष व सर्व जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचेबिगुल वाजले आहे.सण 2024 च्या मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन अखेर जाहीर झाल्या आहेत.त्यामुळे भाजपा, काँग्रेस,शिवसेने सह सर्व पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या […]
Continue Reading
