मंजूर केलेल्या कामांचे श्रेय आम्ही घेतो,
इतरांसारखे स्वार्थी राजकारण करत नाही – कपिल पाटील ,भिवंडीचा चेहरामोहरा बदलणार
भिवंडी ( भानुदास भसाळे) भिवंडी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून तो खर्च केला जात आहे.शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करून करून भिवंडी चा काया पालट करण्याचा विशेष प्रयत्न केला जात असल्याची माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली भिवंडी शहरातील 320 कोटी […]
Continue Reading
