विज ट्रान्सफार्मर मधील तांब्याची तार चोरी करणा-या सहा जणांच्या टोळीस भिवंडी पोलिसांनी केली अटक,200 किलो तांबे जप्त..
भिवंडी ( प्रतिनिधी )शहापुर, कसारा,वाशिंद भागात मोठ्या प्रमाणावरती वीज ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार चोरी प्रकरणी गुन्हे वाढत असल्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी यांनी ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला या टोळीचा छडा लावण्याचे आदेश दिल्याने ठाणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या विशेष पथकाने सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेऊन गुन्हा […]
Continue Reading
