भिवंडी ग्रामीण काँग्रेसची वादळी बैठक संपन्न
महाविकास आघाडी उमेदवाराचे काम न करण्याची भुमिका.लवकरच निर्णय जाहीर करणार – जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत नसल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून गुरूवारी भिवंडी ग्रामीण काँग्रेसच्या बैठकीत जोपर्यंत जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे सांगत नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी […]
Continue Reading
