केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा
वाढदिवस विविध उपक्रम करीत साजरा
भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांचे खासदार तथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वाढदिवसानिमित्ताने सुमारे ३५ ते ४० हजारांहून अधिक नागरिकांनी त्यांची भेट घेऊन दिवसभरात अभिष्टचिंतन केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध भागातजिल्हा परिषदेचे सदस्य देवेंश पाटील, महापालिका माजी सभागृहनेते सुमित पाटील यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम करण्यात आले. या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण मतदारसंघात […]
Continue Reading
