काँग्रेस विजयाची खात्री म्हणून भिवंडी लोकसभेवर दावा : बाळासाहेब थोरात
राहुल गांधींचा भिवंडीत होणार मुक्काम.. भिवंडी ( भानुदास भसाळे )भिवंडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार हमखास विजयी होऊ शकतो म्हणून काँग्रेस पक्ष या जागेवर दावा करीत असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या दिशेने जात असताना 15 मार्च रोजी त्यांचा मुक्काम भिवंडी येथे […]
Continue Reading
