MUMBAI METRO

मुंबई : मेट्रोमधील आरक्षित आसनांची संख्या वाढवणार, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना दिलासा मिळणार

बई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिला, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांची काहीशी गैरसोय होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता मेट्रो गाड्यांमध्ये या घटकांसाठी अतिरिक्त आरक्षित आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. […]

Continue Reading
pune german bakery blast

पुणेकरांसाठी रक्तरंजित ठरलेला दिवस; जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला 14 वर्ष पूर्ण

पुणे आणि बाॅम्बस्फोट म्हटलं की अनेक पुणेकरांच्या  मनात धडकी भरते. साधारण चाळीशीतील पुणेकरांच्या डोळ्यासमोर तो काळा दिवस येत असेल. 13 फेब्रुवारी 2010 हा दिवस पुणेकरांसाठी काळा दिवस होता. या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध जर्मन बेकरीत साधासुधा स्फोट नाही दहशतवाद्यांनी घडवलेला शक्तीशाली बाॅम्बस्फोट झाला होता. पुण्यातील इतिहास चाळला तर हा दिवस अनेकांच्या मनात धडकी भरवेल. दिवस होता […]

Continue Reading

सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आता थेट मार्चमध्ये सुनावणी

MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात  (MLA disqualification case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालायात (Supreme Court) आव्हान दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट राज्यसभा निवडणुकीनंतर म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी होणार आहे. सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे या खटल्याचे स्वरुप आहे. […]

Continue Reading