अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान भरपाई देण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्षाची मागणी..
मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले निवेदन भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भाजी पाला व फळ उत्पादक आणि वीटभट्टीव्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पावसासह झालेल्या वादळात शेतकरी वर्गासह अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत या सर्वनुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून तातडीने भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस […]
Continue Reading
