भिवंडीत दोन गटात झालेल्या भिषण
हाणामारीत एकाच मृत्यू..
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील कामगार वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्याशांतीनगर भागातील केजीएन चौकाच्या बाजूला चाळीत पूर्व वैमान्यासातून रक्तरंजित झालेल्या दोन गटातील हाणामारीत झालेल्या चाकू हल्ल्यात एक जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.जुबेर शोएब शेख (४८) असे मयताचे नाव असून […]
Continue Reading
