वनजमिन पट्टे घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे भिवंडी उपविभागीय कार्यालया समोर बेमुदत निर्णायक ठिय्या आंदोलन..
भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राहणाऱ्या हजारो आदिवासी समाज बांधवांचे वनहक्क दावे प्रलंबित आहे.याबाबत राज्य शासनाला अवगत करून सुध्दा दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य शासन व महसूल विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सोमवार सकाळ पासून श्रमजीत संघटनेच्यावतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय प्रांगणात निषेध घोषणाबाजी करीत बैठक ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले […]
Continue Reading
