भिवंडीत लाखो रुपये किमंतीचा दहा किलो गांजा जप्त,दोघेजण गजाआड
भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर परिसरात नशापान करण्यासाठी गांजा पिणाऱ्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करीत कारवाया सुरू केल्या आहेत.असे असताना सुध्दा गांजा विकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. असे असतानाच शांतीनगर पोलिसांनी धडकपणे केलेल्या कारवाईत सुमारे 2 लाख रुपये किमंतीचा 10 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करीत दोघा जणांना ताब्यात घेत गुन्हे […]
Continue Reading
