काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी निवडणूक तोंडावर पक्षाध्यक्ष पदाचा दिला तडकाफडकी राजीनामा..
भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यात नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुक प्रचाराचे वारे जोमात वाहत आहेत. उमेदवारांच्या मुलाखती व बैठका जोमात सुरू आहेत असे असताना काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी आज अचानकपणे आपल्या जिल्हाध्यक्ष पद व काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षाला मोठे खिंडार पडले असुन पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी आणि […]
Continue Reading
