20 लाखाचा चरस बाळगणाऱ्या महिलेला भिवंडी पोलिसांनी केले गजाआड
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर परिसरात गेल्या काही महिन्यापासून विविध भागात सर्रासपणे मादक द्रव्य आणि चरस, गांजा विक्री केला जात असल्याचे तक्रारी ठाणे पोलीस आयुक्त यांच्या कडे जाताच अवैध धंदे करणाऱे समाजकंटक व्यवसायातील व्यक्तीं विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिस दलास दिले.त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्कपणे काम करीत […]
Continue Reading
