मैत्रीपूर्ण लढत देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरणार – दयानंद चोरघे
भिवंडीत राष्ट्रवादीवर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाराज. भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार संघ आहे या मतदारसंघातून नऊ वेळा काँग्रेस पक्षाचा खासदार झाला आहे.त्यामुळे या मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा हक्क असून पक्षाला प्रस्ताव देऊन त्यांच्या निर्देशानुसार भिवंडी लोकसभा मतदार संघातून मैत्रीपूर्ण निवडणूक लढवली जाईल अशी माहिती काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष […]
Continue Reading
