ठाणे : मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
ठाणे : मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी ओसामा शेख याला ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. याप्रकरणात यापूर्वीच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ओसामा शेख याचा मागील सुमारे साडेतीन वर्षांपासून पोलीस शोध घेत होते. त्याला ठाण्यात आणण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे साडेतीन […]
Continue Reading
