भिवंडीत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही..मात्र दोन्ही मतदारसंघातून 64 इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र नेली..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप व उदय किसवे यांच्या उपस्थितीत सुरू झाली आहे निवडणूक कार्यालयांमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र मंगळवार (दि.22 आँक्टोबर )कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून देण्यात आली मात्र […]
Continue Reading
