भिवंडी वकील संघटनेच्यावतीने न्यायालय इमारत व परिसर महास्वच्छता मोहीम..
भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व मुख्य न्यायालय इमारतीत परिसरात भिवंडी वकील संघटनेच्या माध्यमातून विशेषमहास्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम राबविण्यात आला, या मोहिमेत मान्यवर वकील व न्यायधिश सहभागी झाले होते. नवीन उभारण्यात आलेली न्यायालयाची इमारत अतिशय सुंदर आहे ती अधिक सुंदर व स्वच्छ असावी यासाठी भिवंडी वकील संघटना […]
Continue Reading
