भिवंडी प्रांत, तहसीलदार कार्यालयाची बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात धडक कारवाई
18 लाखांचे सक्शन पंप,बार्ज केले नष्ट करीत गुन्हा दाखल केला. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील काल्हेर, कशेळी ते दिवे अंजुर या खाडीपट्ट्यातील नदी खाडीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे शासकीय नियमांचे उल्लंघन करून रेती उत्खनन सुरू आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष केले जात असल्याने याबाबत भिवंडी उपविभागीय अधिकारी […]
Continue Reading
