कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांचे भिवंडीत जल्लोषात स्वागत..
भिवंडी (प्रतिनिधी) सार्वत्रिक निवडणूका येत असतात जात असतात त्यामुळे निराश न होता लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे. लोकांच्या मनातून माजी झालो नाही म्हणजे सगळं मिळवले असे समजायचे असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त करीत त्यांनी सांगितले की माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने समाज उपयोग सेवा घडत […]
Continue Reading
