ठाणे जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस आयुक्तांनी भिवंडतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा कामकाजाचा घेतला आढावा..

EVM मशिन ठेवणेचे स्ट्रॉग रूम केली पाहणी भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  अमित सानप व 136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी आपापल्या कार्यालयामध्ये पदभार स्वीकारून कामकाज सुरू केले आहे.राजकीय पक्षांचे […]

Continue Reading

मुरबाड विधानसभा निवडणूक समन्वयक पदावर भरत पाटील यांची नियुक्ती..भिवंडी जल्लोष..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते भरत पाटील यांची प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरबाड विधानसभा निवडणूक 2024 करीता विधानसभा महायुती भाजप समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी व मुरबाड येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष व्यक्त केला आहे.दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार करून […]

Continue Reading

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महेश चौगुले यांना भाजपाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी घोषीत..कार्यकर्त्यांनी केला जल्लोष..

 भिवंडी  (भानुदास भसाळे) भिवंडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच भारतीय जनता पक्षाच्यावतीने भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश चौगुले यांच्यावर विश्वास व्यक्त करीत तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन हँट्रीक साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्तेनी महेश चौगुले यांच्या नावांची घोषणा होताच भिवंडीत जल्लोष व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला.     भिवंडीतील पुर्व […]

Continue Reading

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज, मतदार संख्येत ४० हजारांनी वाढ

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सक्रियपणे कामाला लागली असुन भिवंडी पुर्व नंतर आता भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक व चर्चा करून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.भिवंडी पश्चिम मतदार संघामध्ये लोकसभेच्या तुलनेत ४० हजार मतांची […]

Continue Reading

राष्ट्रपती पदक विजेते डीसीपी सुधीर दाभाडे यांनी आपला कार्यभार नवी मुंबईत स्विकारला…

भिवंडी (प्रतिनिधी) ठाणे व भिवंडी पोलीस उपाआयुक्त परिमंडळ 2 मध्ये यशस्वी कामगिरी करून राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे पोलीस उपाआयुक्त सुधीर गणपतराव दाभाडे यांची महाराष्ट्र शासनाने पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण मुंबई आणि कोकण विभागाच्या सदस्यपदी (Sp.Dcp) नियुक्ती झाली आहे.त्यामुळे त्यांनी आज सकाळी नवीमुंबई खारघर येथील कार्यालयात आपल्या कामाचा पदभार स्विकारला आहे. त्यामुळे मान्यवर पोलिस अधिकारी व […]

Continue Reading

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा – खा.सुरेश म्हात्रे

काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांना मध्ये खळबळ भिवंडी ( बी.एस. ) विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असून भिवंडीत सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी विधानसभा निहाय मतदारसंघांमध्ये राजकीय व विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व,भिवंडी पश्चिम,शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

Continue Reading

आपल्या सरकारने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यत पोहचवा – कपिल पाटील

भिवंडीत भाजपाची विस्तारीत बैठक संपन्न   भिवंडी ( प्रतिनिधी ) सार्वत्रिक निवडणुका या फक्त रणनीती करून नव्हे तर कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने जिंकता येतात त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारां पर्यंत पोहचूनआपल्या पक्षाच्या सरकारने केलेलं काम पोहोचवण्याची गरज आहे असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीत झालेल्या बैठकीत केले आहे.    भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी […]

Continue Reading

मोबाईल घरफोडी प्रकरणी चार आरोपींना भिवंडी पोलिसांनी गजाआड करीत 8 लाखांचे 29 मोबाईल केले हस्तगत

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील एका मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून सुमारे आठ लाख 13 हजार रुपये किमंतीचे 29 मोबाईल फोन चोरी करून पळून गेलेल्या चौघा जणांचा टोळीला पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करीत गजाआड केले आहे. त्यांच्या कडून चोरी करण्यात आलेले  29 मोबाईल हस्तगत करण्यात    कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे अशी माहिती कोनगाव […]

Continue Reading

मुंबई नाशिक महामार्ग खड्डे मुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर,आमदारांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी बायपास – मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे खराब रस्ता व खड्डयामुळे या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वाहन चालकासह प्रवासी नागरिक, विद्यार्थी व नोकरदार वर्गाला सोसावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या महामार्गावरील प्रवासा यातनामय झालेला आहे. ठाणे […]

Continue Reading

भिवंडीत गुजरात ए टी एस पोलिसांची धडक कारवाईत 800 कोटींचा 792 किलो वजनाचा लिक्विड एमडी ड्रग साठा जप्त,दोघेजण अटक

भिवंडी ( प्रतिनिधी ) गुजरात येथील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) गेल्या तीन दिवसांपूर्वी भिवंडी शहरातील नदीनाका परिसरात गोपणीय पध्दतीने धडक मोठी छापा मारी कारवाई करीत सुमारे 800 कोटी रुपये किमतीचा 792 किलो लिक्विड एमडी ड्रग पावडरचा साठा जप्त करीत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची […]

Continue Reading