भिवंडीत डायपर बनवणाऱ्या कंपनीस भिषण आग
लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक भिवंडी (बी.एस.) भिवंडी तालुक्यातील कोनगांव परिसरातील सरवली एम आय डी सी येथील कापडी डायपर बनविणाऱ्या कंपनीला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली त्यामुळे परिसरात मोठा हल्लकोळ निर्माण झाला होता.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग सात तासात आटोक्यात आणून भिजवली आहे.मात्र या आगीत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे.पोलिसांनी […]
Continue Reading
