डी.वाय.फाऊंडेशन संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न,
दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे दयानंद चोरघे यांनी केले आवाहन.. भिवंडी (शरद भसाळे ) ठाणे जिल्ह्यातील शहापूर,मुरबाड व पालघर जिल्ह्यातील काही गावात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकरी व आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत ही गंभीर बाब लक्षात घेता डी वाय फाउंडेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदत कार्य सुरू करावे असे निर्देश डी.वाय. फाउंडेशन चे संस्थापक […]
Continue Reading
