भिवंडीतील लोनाड येथील गोदाम संकुल नाल्यात बिबट्या अडकला..
पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू.. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी तालुक्यातील मौजे लोनाड गावाच्या हद्दीतील पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील नाल्यात मध्ये बिबट्या अडकून पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी सापळा घेऊन धाव घेत बिबट्या ला पकडण्या साठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.रात्री याच परिसरात बिबट्या आला असता आई एकवीरा […]
Continue Reading
