भिवंडीत कापड उत्पादकाची 58 लाखांची फसवणूक,गुन्हा दाखल
भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीतील व्यवसाय आर्थिक गर्तेत सापडला असतानाच एका कापडा उत्पादक यंत्रमाग व्यवसायिकाची मध्यास्थाने 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.पोलिसांनी सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गैबीनगर खान कंपाऊंड येथील व्यवसायिक आमिर आसिफ खान यांनी उत्पादन […]
Continue Reading
