सण साजरा करत असताना इतर धर्मियांचे भावना दुखावत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी – आशुतोष डुंबरे
जिल्हा स्तरीय बैठक संपन्न. भिवंडी (शरद भसाळे) ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे मात्र पोलीस बळ अपुरी आहे असे असताना सुद्धा पोलीस दिवस – रात्र काम करून कायदा सुव्यवस्था राखण्याचे यशस्वी भूमिका पार पाडत आहेत.आगामी काळामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका व धार्मिक सण पाहता पोलीस संख्या बळ वाढवून लोकांना सहकार्य केले जाईल. पोलीस […]
Continue Reading
