आपले नाव शोधा..आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा –भिवंडी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघात  येत्या म्हणजे सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होत आहे.त्यामुळे निवडणूक प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे.रविवारी  मतदान केंद्रावर सर्व मतदान पथके रवाना होणार आहेत. त्यामुळे आता मतदार यांची जबाबदारी आहे कि मतदानाला जाण्यापूर्वी प्रत्येक मतदाराने आपले नाव कोणत्या केंद्रावर आहे, मतदान केंद्र कोठे आहे […]

Continue Reading

एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज – शरद पवार..

महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी भिवंडी ( प्रतिनिधी ) देशाची घटना बदलण्यासाठी 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भिवंडी येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्तकेले आहे.       राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभामतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदार संघात एकूण 2191 मतदान केंद्र

पोलीस बंदोबस्तासह निवडणूक  यंत्रणा पूर्ण सज्ज – संजय जाधव भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघा मध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली बरोबर मतदारां सोबत संवाद गाठीभेटी जोमामध्ये सुरू असून हा प्रचार आता अंतिम टप्प्यात येत आहे.तर दुसऱ्या बाजूला लोकसभा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था व शांततापूर्ण निर्भय वातावरणात निवडणूक मतदान व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा […]

Continue Reading

भिवंडीच्या मध्यवर्ती भागातील डम्पिंग ग्राउंड मधील आगी मुळे नागरिकांचे आरोग्यास धोका,पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहरातील शिवाजी नगर खडक रोड या नागरी वस्ती असलेल्या मध्यवर्ती भागात महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड बनविले आहे. या डंपिंग ग्राऊंडवर ठेकेदारा मार्फत दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो.या कचऱ्यावर पालिका प्रशासनाकडून प्रभावीपणे जंतुनाशक औषध फवारणी होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघात तीन महिन्यात 78,  हजार 859 मतदारांची वाढ

20 लाख मतदान मतदानाचा हक्क बजावणार भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदार संघात मतदार नाव नोंदणीसाठी 23 एप्रिल पर्यंत वेळ वाढवून दिल्याने या संधीचा फायदा घेत या तीन महिन्यांच्या काळात 23 भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रात सुमारे 78 हजार 859 मतदारांनी नाव नोंदणी केली त्यामुळे आता  एकूण 20 लाख 87 हजार 244 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता […]

Continue Reading

एमआयएम भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली…विरोधी गटात खळबळ माजली

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुस्लिम  मोठ्या संख्येने आहेत असे असताना त्यांचा विकासाचा विचार कोणत्याही राजकीय पक्षाने केला नाही.तर केवळ समाजवादाचा (सेक्युलॅरिझम) विचार समोर ठेऊन राजकीय पक्षांनी मुस्लिम वोट चा वापर करून घेतला आहे. मुसलमानां विकासात्मक भुमिकांच्या बाजूने बोलण्याची वेळ आली तेंव्हा राजकीय पक्ष नेत्यांनी गप्प बसण्याची भूमिका घेतली आता निवडणूक औचित्य साधून काहींनी […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 
 गृह मतदानाला सुरुवात – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत गृह मतदानाला उद्यापासून गुरूवार दि.9 मे पासून सुरुवात होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या तसेच दिव्यांग, कोविड बाधित मतदारांना त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या घरी टपाली मतदान, गृह मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय […]

Continue Reading

निवडणूक प्रचारासाठी परवानग्या घेण्यासाठी”एक खिडकी योजना”

  परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई करणार – निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व  उमेदवारांची अंतिम झाली आहे.सदर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे.तसेच सर्व उमेदवारांची स्थायी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदार संघात 27 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात,
भाजप विरुद्ध अपक्ष मध्ये  लढत रंगणार 

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघात आज (दि.6 मे)सोमवारी दुुपारी  उमेदवारी अर्ज माघारीी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 36 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज माघारी घेतल्याने 27 उमेदवार निवडणूक रिंगणात  असल्याची माहिती भिवंडी लोकसभामतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.भिवंडी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणूकीत आता खरी लढत भाजप -शिवसेना महायुतीचे विद्यमान खासदार कपिल […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांची 43 नामनिर्देशनपत्रे वैध तर 5 उमेदवारांचे अर्ज अवैध

भिवंडी (प्रतिनिधी ) – भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शनिवार दि 04 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता पार पडली.या छाननी प्रक्रियेत 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात 5 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीत 36 उमेदवारांचे 43 नामनिर्देशनपत्रे वैध ठरले आहेत, अशी माहिती भिवंडी  लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव […]

Continue Reading