भिवंडीत विधी सेवा मंचाची स्थापना न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन सोहळा..
वकीलांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती.. भिवंडी (शरद भसाळे) समाजामध्ये कायद्या विषयी जनजागृती निर्माण करणे, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्क व कर्तव्यांची माहिती देणे तसेच गरजू व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे,या उद्देशाने भिवंडीत विधी सेवा मंच या सामाजिक व कायदेविषयक संस्थेची स्थापना करण्यात आली असून या मंचाचा उदघाटन सोहळा नुकताच मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे […]
Continue Reading
