भिवंडीत नागरिकांच्या मदतीला मुसळधार पावसात मदतीला धावला स्पायडरमॅन..

महापौरांनी घेतला पुरजन्य परिस्थितीचा आढावा. भिवंडी ( शरद भसाळे ) चार दिवसापासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक रस्त्यावर पाणी साचून पुरजन्य परिस्थिती.निर्माण झाली आहे. गटार व नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने सखल भागात राहत असलेले झोपडपट्टी व घर दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे नागरिकांच्या मदतीला महापालिका आपत्कालीन विभाग कर्मचारी तसेच […]

Continue Reading

भिवंडीतील कशेळी गावात प्लास्टिक बंदीचा सरपंचांनी घेतला निर्णय…

सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकल्यास दहा हजार रुपयांचा दंड.. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील ग्रामीण ही ठाणे जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात असुन या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गावाचे शिवसेना पक्षाच्या सरपंच वैशालीताई देवानंद थळे व सदस्य हे नेहमी शासन निर्देशानुसार विविध उपक्रम राबवून स्थानिक पातळीवर गावाचे नाव उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत असतात,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी […]

Continue Reading

शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांचावाढदिवस “सेवा दिन”म्हणून उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांना शैक्षणिकवस्तू चे वाटप… भिवंडी ( शरद भसाळे ) शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख व भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉ.देवानंद थळे यांचा वाढदिवस ठाणे ग्रामीण जिल्ह्यात ” सेवा दिवस ” म्हणून शिवसेना पक्षाच्या व स्वराज्य सामाजिक संस्था माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्तेनी मोठ्या उत्साहात साजरा केला यानिमित्ताने ठाणे ग्रामीण भागात व शहर परिसरात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू,आरोग्य […]

Continue Reading

शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू चे वाटप…

भिवंडी ( प्रतिनिधी ) शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवानंद थळे व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटपाचे कार्यक्रम ठीक ठिकाणी आयोजित केले जात असून या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग सहभागी झाले होते ठीक ठिकाणी वाढदिवसानिमित्त केक वाटप करून त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमही […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना महापौरांचा हस्ते शालेय पुस्तकांचे वाटप…..

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर महानगर पालिकेच्या माध्यमिक शाळा (इयत्ता 9 वी व 10 वी) च्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्यावतीने शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.शहरातील गैबीनगर येथील माध्यमिक शाळा सभागृहात झालेल्या कार्यक्रमास महापौरनारायण चौधरी,उपमहापौर तारीक अब्दुलबारी मोमीन,आयुक्त अनमोल सागर,अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त बाळकृष्ण क्षिरसागर,सहायक आयुक्तनितीन पाटील,प्रशासन अधिकारी सौदागर शिखरे यांच्या हस्ते शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात […]

Continue Reading

बंडखोर खासदारांविरोधात भिवंडीत शिवसेनापक्षाचे जोडो मारो आंदोलन..

भिवंडी ( प्रतिनिधी ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा बंडखोर खासदारां विरोधात संपूर्णमहाराष्ट्रातील शिवसैनिकां मध्ये प्रचंड आक्रोश व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात ” तुडवा निषेध “आंदोलन सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून भिवंडीत रविवारी शिवसेना (उबाठा) पक्षाचेवतीने बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या फोटो प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारून आपला संताप व्यक्त करीत आक्रोश […]

Continue Reading

आमदारांच्या प्रयत्नाला यश…भिवंडीत तात्पुरत्या बस स्थानकाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील नव्या अत्याधुनिक बस स्थानकाच्या उभारणी कामास १४ कोटी रुपये खर्चाच्या बांधकामास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर ते काम सुरू होणार आहे. त्यामुळेप्रवासी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये व त्रास होऊ नये यासाठी पर्यायी तात्पुरत्या बस स्थानकाच्या उभारणीची मागणी भिवंडी चे आमदार महेश चौगुले यांनी केली होती.त्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन […]

Continue Reading

भिवंडी महापौरांची नालेसफाईची घोषणा हवेत,..

नगरसेवकां मध्ये नालेसफाई कामावरून वरून नाराजी.. भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील तीन वर्षे प्रशासकीय काळातील गटार व नाले सफाई कामे नेहमीप्रमाणे वादात सापडली आहे.लोकप्रतिनिधी नगरसेवक निवडून आल्या नंतर आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत,पावसाळा तोंडावर असताना मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवाड्यात सुरू झालेली नाले सफाई कामे अद्याप पूर्ण होऊ शकत नाही.त्यामुळे महापौर नारायण चौधरी यांनी गाजावाजा करीत काही […]

Continue Reading

भिवंडीतील इस्कॉन राधा कृष्ण मंदिरात भव्य “आंबा महोत्सव” संपन्न..

दहा हजाराहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन.. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरातील सुप्रसिद्ध मानसरोवर हरे कृष्ण हिल येथील भगवान श्री श्री राधा कृष्ण (इस्कॉन) मंदिरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ व मंदिर प्रमुखश्री सुदामा प्रभू महाराज व चंद्रकांत प्रभू महाराज यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य “आंबा महोत्सव” आयोजित करण्यात आला होता,या निमित्ताने महाआरती व धार्मिक कार्यक्रम मोठ्या […]

Continue Reading

भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन नूतनीकरण कामाची सभापती, नगरसेवकांनी केली पाहणी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील नझराणा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेलाछत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व ठाणगे आळी येथील स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन या दोन्ही वास्तू निगा व दुरुस्ती न राखल्याने नादुरुस्त झाल्याने जीर्ण वास्तूंचे नूतनीकरण करण्याचे काम महापालिकेच्या कंत्राटदार मार्फत गेल्या काही वर्षांपासून रखडलेले आहे.महापौर व आयुक्त यांनी आदेश देऊन सुध्दा कंत्राटदाराने त्यांच्या […]

Continue Reading