भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत भिवंडीत वाजतगाजत काढण्यात आली भव्य मिरवणूक
भिवंडी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव निमित्त भिवंडी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.हजारो भिम सैनिकांसह महिला-नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत सहभागी होते.डॉ बाबासाहेबच्या प्रतिमेला हिंदु मुस्लीम बांधवासह शांतता समिती सदस्यांनी फुलांचे पाकळ्या अर्पण करून अभिवादन केले.अनुचित प्रकार घडु नये यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैणात […]
Continue Reading
